Live: लोकमत देवमाणसं | Swapnil Joshi | Amruta khanvilkar and More Celebs

2021-09-13 0

कोरोना काळात देवमाणसांच्या आजपर्यंतचा सर्वात मोठ्या अभिवादन सोहळ्याचे आज साक्षीदार बना सायंकाळी 5.30 वाजता..!!

कोरोना रूग्णवर अंतिम संस्कार करणारे कर्मचारी, पोलीस नवरा दिवसभर रस्त्यावर ड्युटी करताना त्याला साथ देणारी पत्नी, कोरोना रुग्णाला जेवण पुरविणारे पार्सल बॉय. कोरोना योध्याच्या अशा अनोख्या कहाण्या पाहा आपल्या लाडक्या सेलेब्रिटी सोबत..

#lokmatdevmansa #lokmat #amrutakhanvilkar #swapniljoshi #lokmatlive